Directory

रंजना लिपी - विकिपीडिया Jump to content

रंजना लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रंजना लिपी ही नेपाळी भाषेची अधिकृत लिपी आहे. ही लिपी ब्राह्मी लिपीवर आधारित असून या लिपीचे देवनागरी लिपीशी साम्य आहे.